Petrol Diesel Price Today : पेट्रोल, डिझेलचे नवीन दर जाहीर….! जाणून घ्या

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथील किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय स्तरावर सारखेच आहेत.

कच्च्या तेलात चढ-उतार सुरूच आहेत. सध्या ते प्रति बॅरल $७५ च्या वर आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ ७७.५९ आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ ७३.४१ वर कायम आहे.

हेही वाचा – New Parliament Building : तुम्हाला नवीन संसदेत कसे जाता येईल? एका क्लिकवर वाचा!

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
  • कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
  • मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : पेट्रोल १०२.७४ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

तुमच्या जवळील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला एसएमएसद्वारे सहज कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, यासाठी तुम्हाला RSP डीलर कोड ९२२४९९२२४९ वर एसएमएस करावा लागेल.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, वाहतूक खर्च आणि केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आकारले जाणारे कर यांचा समावेश आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment