

Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. वाहनचालकांना दिलासा कायम आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल, एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथेही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
- कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Note in Phone Back Cover : सावधान! तुम्हीही फोन कव्हरच्या मागे नोटा ठेवता? वाचा काय होतील परिणाम!
कच्च्या तेलाची किंमत
कच्च्या तेलाची किंमत अस्थिर राहते. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $84.80 आणि डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $81.25 वर कायम आहे. जागतिक परिस्थितीतील चढ-उतारामुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर राहतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे तपासायचे?
मोबाईल अॅपद्वारे तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सहज तपासू शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्ही RSP डीलर कोड 92249 92249 वर एसएमएस करून सहजपणे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इंडियन ऑइलचे मोबाइल अॅपही डाउनलोड करू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!