UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणता प्राणी जखमी झाल्यानंतर माणसांप्रमाणे रडतो?
उत्तर : जखमी झाल्यावर अस्वल माणसांसारखे रडते.
प्रश्न : बँक पैसे कसे कमावते?
उत्तर : बँक आपल्या ग्राहकांकडून एसएमएस शुल्क, चेक बुक चार्जेस, डीडी प्रोसेसिंग फी, किमान शिल्लक न राखणे, चेक बाऊन्स चार्जेस, डेबिट, क्रेडिट कार्ड चार्जेस, इतर एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क इ. आकारून पैसे कमवते.
प्रश्न : कोणत्या बाजूचे फुफ्फुस लहान आहे?
उत्तर : डाव्या बाजूचे फुफ्फुस लहान असल्यामुळे हृदयाला जागा असते.
हेही वाचा – RBI ची ‘मोठी’ घोषणा; १ जानेवारीपासून बदलणार बँकेचा ‘हा’ नियम; सर्व ग्राहकांवर होणार परिणाम
प्रश्न : हिंदीत पासवर्डला काय म्हणतात?
उत्तर : पासवर्डला हिंदीत कोड शब्द म्हणतात.
प्रश्न : कोणत्या व्यक्तीला कुठेही तिकीट मिळत नाही?
उत्तर : नवजात मुलासाठी तिकीट नाही.
प्रश्न : म्हातारपणात केस पांढरे होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यामागे शास्त्रीय कारण काय आहे?
उत्तर : म्हातारपणात मेलेनिनचे उत्पादन कमी होऊ लागते, मेलॅनिन तत्वामुळे आपले केस काळे होतात आणि वृद्धापकाळात त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. याच कारणामुळे केस पांढरे होऊ लागतात.
प्रश्न : जेवण्यापूर्वी तोडलेली वस्तू कोणती?
उत्तर : अंडी खाण्यापूर्वी फोडली जातात.