UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रश्नयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रश्नकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : जगातील सर्वात मजबूत हाड कोणत्या प्राण्याची आहे?
उत्तर : वाघाचे हाड हे जगातील सर्वात मजबूत हाड आहे.
प्रश्न : कोणत्या वायूमुळे फुलांचा रंग फिका पडतो?
उत्तरः क्लोरीन वायूमुळे फुलांचा रंग फिका पडतो. या वायूमुळे फुले सुकलेली दिसतात.
हेही वाचा – भारतातील ‘हे’ २ कफ सिरप मुलांपासून ठेवा दूर..! जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय इशारा
प्रश्न : मानवी शरीराच्या कोणत्या भागातून वीज तयार होते?
उत्तर : मानवी मेंदू हा एक अवयव आहे ज्यापासून वीज निर्माण होते. विज्ञानानुसार मानवी मेंदू १० ते १२ वॅट वीज निर्माण करू शकतो.
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हात सुकत नाही?
उत्तर : घाम
प्रश्न : पुरुष आयुष्यात एकदाच करतो, स्त्री पुन्हा पुन्हा काय करते?
उत्तर : सिंदूर भरणे.
प्रश्न : कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो?
उत्तर : प्लॅटिपस.
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी करताना मुले लवकर कंटाळतात, पण मुली करत नाहीत?
उत्तर : खरेदी.
प्रश्न : कोणत्या देशात दोन राष्ट्रपती आहेत?
उत्तर : सॅन मारिनो.
प्रश्न : थंडीतही वितळणारी गोष्ट कोणती?
उत्तर : मेणबत्ती.