UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रश्नकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
हेही वाचा – Tata Nexon Facelift 2023 : नवीन टाटा नेक्सॉनची किंमत ठरली! मिळणार 11 व्हेरिएंट
प्रश्न 1 – थर्मामीटरचा शोध कोणत्या देशात लागला?
उत्तर 1 – थर्मामीटरचा शोध सुमारे 1593 मध्ये प्रसिद्ध इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी लावला होता. गॅलिलिओने हवेचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा शोध लावला होता. त्यानंतर हवामान आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी अनेक प्रकारचे थर्मामीटर विकसित करण्यात आले.
प्रश्न 2 – कोणत्या देशाचे सर्वात मोठे राष्ट्रगीत आहे?
उत्तर 2 – ग्रीस
प्रश्न 3 – भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक गरीब आहेत?
उत्तर 3 – ओडिशा
प्रश्न 4 – कडुलिंबाच्या टूथपेस्टने तोंड धुतल्याने कोणता रोग बरा होतो?
उत्तर 4 – शुगर
प्रश्न 5 – कोणत्या देशात वाढते लठ्ठपणा बेकायदेशीर मानला जात आहे?
उत्तर 5 – जपान
प्रश्न 6 – नद्यांचा देश कोणता आहे?
उत्तर 6 – बांगलादेश
प्रश्न 7 – मावळत्या सूर्याचा देश कोणता देश म्हणतात?
उत्तर 7 – नॉर्वे
प्रश्न 8 – जगातील सर्वात महाग सिगारेट कोणती आहेत?
उत्तर 8 – ट्रेझरर ब्रँड, इंग्लंड
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!