UPSC Interview Questions : कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते? जाणून घ्या!

WhatsApp Group

UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रश्नयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रश्नकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी समुद्रात जन्मते पण घरात राहते?

उत्तर : मीठ

प्रश्न : जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

उत्तर : कतार

प्रश्न : राष्ट्रगीत सुरू करणारा पहिला देश कोणता?

उत्तर : जपान

प्रश्न : कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते?

हेही वाचा – UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हात सुकत नाही? उत्तर एकमद सोप्पय!

उत्तर : सागरी खेकडा

प्रश्न : शुद्ध हिंदीत बटणाला काय म्हणतात?

उत्तर : अस्त व्यस्त वस्त्र नियंत्रक

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे ज्याच्या रक्ताचा रंग पांढरा आहे?

उत्तर : झुरळ

प्रश्न : संगणकाच्या कीबोर्डच्या कोणत्या बटणावर त्याचे नाव लिहिलेले नसते?

उत्तर : स्पेस बार बटणावर

प्रश्न : भारतातील शेवटच्या रस्त्याचे नाव काय आहे आणि तो कुठे आहे?

उत्तर : धनुषकोडी जे रामेश्वरममध्ये वसलेले आहे

प्रश्न : कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?

उत्तर : चीन

प्रश्न : दिल्ली भारताची राजधानी केव्हा करण्यात आली?

उत्तर : 1911 मध्ये

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment