Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली आणि सरकारचे लक्ष शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांवर असल्याचे सांगितले.
बजेट 2024 ठळक मुद्दे
- उत्पादन, सेवा आणि ऊर्जा सुरक्षा हे मोठे प्राधान्य.
- शिक्षण आणि कौशल्य वाढवण्यासाठी ₹4.8 लाख कोटींची तरतूद.
- 5 वर्षांत 4.1 कोटी तरुणांसाठी पॅकेजवर लक्ष.
- पाच वर्षांत रोजगारावर 2 लाख कोटी रुपये खर्च करणार.
- कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य आहे, म्हणून 32 पिकांसाठी 109 वाण लाँच करणार .
- 1 कोटी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीवर भर.
- 10,000 जैव संशोधन केंद्रे बांधली जातील.
- कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद.
- किसान क्रेडिट कार्ड 5 राज्यांमध्ये सुरू होणार.
- कडधान्ये आणि तेलबियांसाठी मोहिमा सुरू करणार.
- एम्प्लॉयमेंट पीएलआय 3 योजनांतर्गत सुरू.
- PMYojana अंतर्गत, 15,000 रुपये 3 टप्प्यांत उपलब्ध होतील.
- पीएम योजनेंतर्गत 20 लाख तरुणांना कुशल बनवले जाईल.
- एक कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप.
- इंटर्नशिप दरम्यान सर्व तरुणांना 5000 रुपये.
- प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना अतिरिक्त पीएफ.
- विद्यार्थ्यांना मॉडेल स्किल लोन.
- मुद्रा कर्जाअंतर्गत 10 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 20 लाख.
- पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधण्यात येणार.
- महिलांसाठी 3 लाख कोटींची तरतूद.
- एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज योजना.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!