Browsing Category

ताज्या बातम्या

डग ब्रेसवेल : कोकेनची नशा करून खेळला, जबरदस्त परफॉरमन्स दिला आणि बॅन झाला!

Doug Bracewell Ban For Cocaine Use : ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपली कामगिरी सुधारण्यासाठी खेळाडूंनी ड्रग्जचा वापर केल्याचे तुम्ही ऐकले असेलच. पण आता क्रिकेटमध्येही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूझीलंडचा एक क्रिकेटपटू
Read More...

Video : दारुवर गाणी गायची नाहीत…, तेलंगणा सरकारची गायक दिलजीत दोसांझला नोटीस

Diljit Dosanjh : पंजाबी गायक दिलजीत दोसांझ काही महिन्यांपासून त्याच्या दिलुमिनाटी दौऱ्यामुळे चर्चेत आहे. भारतापूर्वी त्याने अमेरिका, लंडन आणि इतर अनेक ठिकाणी कॉन्सर्ट केले, ज्यासाठी त्यांना खूप प्रेम मिळाले. मात्र, भारतात हा दौरा सुरू
Read More...

सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 हून अधिक परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा!

Saudi Arabia : फाशी ही एक शिक्षा आहे जी केवळ गंभीर गुन्ह्यासाठी दिली जाते, अनेक देशांमध्ये फाशीवर बंदी आहे. अलीकडेच एका परदेशी मीडियाच्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने या वर्षात 100 हून अधिक परदेशी नागरिकांना फाशी दिली. नुकतेच सौदीने येमेनी
Read More...

महाराष्ट्राच्या लोकांनो…मतदान करण्याआधी ध्रुव राठीचा हा व्हिडिओ नक्की पाहा!

Dhruv Rathee’s Challenge Mission Swaraj : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान निवडणुकीपूर्वी राज्यातील पक्षांनी, नेत्यांनी जनतेला आकर्षक आश्वासने दिली आहेत. 18 नोव्हेंबरनंतर प्रचार थंडावेल, त्यानंतर
Read More...

SBI च्या करोडो ग्राहकांना धक्का! खिशाला कात्री; कार लोन, होम लोनचा EMI वाढणार

SBI Hikes Lending Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने आजपासून (15 नोव्हेंबर) MCLR दर वाढवले ​​आहेत. MCLR दरांमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम तुमच्या वैयक्तिक कर्ज, कार
Read More...

Indian Navy Vacancy 2024 : नौदलात 12वी पाससाठी थेट भरती! अधिसूचना जारी, ‘या’ तारखेपासून…

Indian Navy Vacancy 2024 : भारतीय नौदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी आणि तांत्रिक शाखेसाठी भरती जारी केली आहे. B.Tech प्रवेश जुलै 2025 बॅचसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. अर्जाची
Read More...

Champions Trophy : पाकिस्तानला धक्का, भारताच्या आक्षेपानंतर आयसीसीचा ‘मोठा’ निर्णय

Champions Trophy : पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानला पाठवली आहे. ही ट्रॉफी गुरुवारी (14 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये पोहोचली. मात्र
Read More...

देशाच्या 18% लोकसंख्येला एक ओळही लिहिता-वाचता येत नाही, 20% लोकांना बेरीज-वजाबाकी माहीत नाही!

National Sample Survey Report : भारतीय राज्यघटनेने सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण जर मुलाला स्वतःचा अभ्यास करायचा नसेल तर? कारण सरकारी सर्वेक्षणात असे समोर आले आहे की,
Read More...

रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात 10 विकेट्स एकट्याने घेतल्या, अंशुल कंबोजची ऐतिहासिक कामगिरी!

Anshul Kamboj 10 Wickets Record : हरयाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. अंशुल हरयाणाकडून
Read More...

Maharashtra Election 2024 : ‘आम्ही हे करू’, विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा (MNS Manifesto) प्रसिद्ध केला आहे. यावेळी ते म्हणाले की, सर्व पक्षांचा जाहीरनामा लाँच झाला असून आज मी मनसेचा जाहीरनामा
Read More...

तुम्ही काढलेलं रेल्वेचं कन्फर्म तिकीट दुसऱ्याला कसं ट्रान्सफर कराल? जाणून घ्या

Indian Railways : भारतात बरेच लोक रेल्वेने प्रवास करतात. यापैकी अनेक जण प्रवासाची तिकिटे आगाऊ बुक करतात. पण अनेक वेळा अशी परिस्थिती समोर येते. जिथे लोकांना त्यांच्या योजना बदलाव्या लागतात. त्यामुळे लोकांचे नुकसान होत आहे. पण तुम्ही तुमची
Read More...

पाकिस्तानात सर्वात वाईट परिस्थिती, 15 हजार रुग्ण रुग्णालयात दाखल!

Pakistan Air Pollution : पाकिस्तानातील लाहोर शहरात प्रदूषणामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. लाहोर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. काळ्या रंगाचे विषारी धुके शहरभर पसरले असून त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लाहोरमधील एअर क्वालिटी
Read More...