Browsing Category

ताज्या बातम्या

जोफ्रा आर्चरची लंडनच्या काळ्या टॅक्सीशी तुलना! हरभजन सिंग हे काय बोललास तू?

IPL 2025 : माजी दिग्गज फिरकीपटू आणि आता समालोचक हरभजन सिंगवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. आरोपानुसार, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने जोफ्रा आर्चरविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी केली. या सामन्यात जोफ्रा
Read More...

सौरभ राजपूत मर्डर केस : नवऱ्याची हत्या, ड्रममध्ये मृतदेह, बॉयफ्रेंडसोबत मनाली फिरायला गेली बायको

Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. शहरातील सौरभ राजपूत नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. २९ वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम
Read More...

१ एप्रिलपासून या मोबाईल नंबरवर UPI काम करणार नाही, जाणून घ्या कारण

UPI New Rule : जर तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम सारख्या अॅप्सद्वारे यूपीआय पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यूपीआय पेमेंटशी संबंधित नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
Read More...

किआने वाढवल्या गाड्यांच्या किमती, पुढील महिन्यापासून सर्व गाड्या होणार ‘इतक्या’ महाग!

Kia : मारुती सुझुकीने कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता दक्षिण कोरियाच्या ऑटो कंपनीनेही ग्राहकांना धक्का दिला आहे. मारुती सुझुकी इंडियानंतर आता किआ इंडियानेही आपल्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी ही घोषणा
Read More...

अहमदाबादच्या बंद फ्लॅटमध्ये मिळाले 100 किलो सोने, प्रचंड प्रमाणात दागिने आणि बरीच रोख रक्कम जप्त

Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबाद शहरातील पालदी परिसरातील एका शेअर बाजार संचालकाच्या रिकाम्या फ्लॅटवर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत छापा
Read More...

अंतराळात सापडलाय दारुचा मोठा ढग, शास्त्रज्ञही थक्क!

Alcohol Cloud : आपले शास्त्रज्ञ अवकाशाशी संबंधित गूढ गोष्टी उलगडण्यात व्यस्त आहेत. जर आम्ही तुम्हाला सांगितले की आपल्या अंतराळात दारूचे ढग आहेत, तर तुम्हाला धक्का बसेल. अंतराळात दारुचा एक महाकाय ढग सापडला आहे. 'Phy.org' च्या अहवालानुसार,
Read More...

वैष्णोदेवी मंदिराजवळ दारू पिणारा ओरी पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

FIR Against Orry : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया फेम ओरी (ओरहान अवत्रामणी) आणि इतर ७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याच्यावर वैष्णोदेवी मंदिराजवळ दारू पिल्याचा आरोप आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, कटरा येथील एका
Read More...

९ महिने अंतराळात फसलेल्या सुनीता विल्यम्सना जास्त पगार मिळणार?

Sunita Williams : अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही ९ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले.
Read More...

तुमची जमीन पाच वर्षांपर्यंत हायवेसाठी वापरली नाही, तर ती तुम्हाला परत मिळणार!

National Highway Land Acquisition Rules : गेल्या काही वर्षांत देशात महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांचा विस्तार झपाट्याने झाला आहे. यासाठी सरकारने जमिनीही संपादित केल्या. पण आता भूसंपादनाशी संबंधित एक नवीन नियम आणण्याची तयारी सुरू आहे. या
Read More...

तुमच्या कामाची गोष्ट! एक ग्राहक म्हणून तुमचे ५ अधिकार, जाणून घ्या

World Consumer Rights Days : तुम्ही ग्राहक म्हणून बाजारातून किंवा ऑनलाइन काहीही खरेदी करता. तेव्हा काही गोष्टी सदोष निघतात हे तुमच्या लक्षात आले असेलच. किंवा तुम्हाला एमआरपीपेक्षा जास्त दर देण्यास सांगितले जाते. बऱ्याच वेळा तुम्हाला
Read More...

10वी पास तरुणांसाठी नौदलात भरती, 81 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार

Indian Navy Recruitment 2025 : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाने बोट क्रू स्टाफ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार नौदलाच्या अधिकृत वेबसाइट
Read More...

जगातील टॉप-५० विद्यापीठांच्या क्रमवारीत भारताची झेप!

QS World University Rankings : भारताची शैक्षणिक प्रतिष्ठा नवीन उंचीवर पोहोचली आहे. २०२४ च्या क्यूएस विषय क्रमवारीत भारतातील नऊ विद्यापीठे आणि संस्थांनी जगातील पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. खनिज आणि खाण अभियांत्रिकीमध्ये,
Read More...