PM Modi : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्रात दोन वेळा सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल देशातील जनतेचा दृष्टिकोन काय आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदी पुढील वर्षी पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकणार आहेत. 10 पैकी आठ भारतीयांचा अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. लोकांचा असा विश्वास आहे, की गेल्या काही वर्षांत भारताचा दर्जा जगात वाढला आहे.
भारतात होणार्या G20 परिषदेच्या एक आठवड्यापूर्वी हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. 20 फेब्रुवारी 2023 ते 22 मे 2023 दरम्यान जगभरातील एकूण 23 देशांमधील 30,861 लोकांवर केलेल्या या सर्वेक्षणादरम्यान डेटा गोळा करण्यात आला. या काळात, 68 टक्के भारतीय प्रौढांचा असा विश्वास होता की जगात भारताचा प्रभाव वाढला आहे. 55 टक्के लोकांची विचारसरणी पीएम मोदींना अनुकूल आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींना पुन्हा देशाची सत्ता सांभाळताना पाहायचे आहे.
हेही वाचा – OMG..आशिया कपपूर्वी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूचे हेअर ट्रान्सप्लांट! पाहा फोटो
पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्रात दोन वेळा सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल देशातील जनतेचा दृष्टिकोन काय आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदी पुढील वर्षी पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकणार आहेत. 10 पैकी आठ भारतीयांचा अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. लोकांचा असा विश्वास आहे की गेल्या काही वर्षांत भारताचा दर्जा जगात वाढला आहे.
भारतात होणार्या G20 परिषदेच्या एक आठवड्यापूर्वी हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. 20 फेब्रुवारी 2023 ते 22 मे 2023 दरम्यान जगभरातील एकूण 23 देशांमधील 30,861 लोकांवर केलेल्या या सर्वेक्षणादरम्यान डेटा गोळा करण्यात आला. या काळात, 68 टक्के भारतीय प्रौढांचा असा विश्वास होता की जगात भारताचा प्रभाव वाढला आहे. ५५ टक्के लोकांची विचारसरणी पीएम मोदींना अनुकूल आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींना पुन्हा देशाची सत्ता सांभाळताना पाहायचे आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!