लोकसभा निवडणूक : भाजपच्या पहिल्या लिस्टमधून 195 उमेदवारांची नावे जाहीर, वाचा

WhatsApp Group

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज 17 राज्यांतील 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उत्तर प्रदेशमधून 51, पश्चिम बंगालमधून 20, मध्य प्रदेशातून 24, गुजरातमधून 15, राजस्थानमधून 15, केरळमधून 12, तेलंगणामधून 9, आसाममधून 11, झारखंडमधून 11, छत्तीसगडमधून 11, दिल्लीतून 5, जम्मू-काश्मीरमधून 2, अरुणाचल प्रदेशमधून 2, गोव्यातून 1, त्रिपुरामधून 1, अंदमान-निकोबारमधून 1 आणि दमण आणि दीवमधून 1 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विनोद तावडे म्हणाले की, 29 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणि जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी भाजपच्या उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत.

उत्तर प्रदेश
वाराणसी – नरेंद्र मोदी
कैराना- प्रदीप कुमार
मुजफ्फरनगर- संजीव बाल्यान
रामपुर- घनश्याम लोधी
संभल- परमेश्वर लाल सैनी
अमरोहा- कँवर सिंह तंवर
गौतम बुद्ध नगर- महेश शर्मा
बुलंदशहर- भोला सिंह
मथुरा- हेमा मालिनी
आगरा- सत्यपाल सिंह बघेल
एटा- राजवीर सिंह राजू भैया
शाहजहांपुर- अरुण कुमार सागर
खीरी- अजय मिश्रा टेनी
सीतापुर- राजेश वर्मा
हरदोई- जय प्रकाश रावत
उन्नाव- साक्षी महाराज
मोहनलालगंज- कौशल किशोर
लखनऊ- राजनाथ सिंह
अमेठी- स्मृती ईरानी
फर्रुखाबाद- मुकेश राजपूत
इटावा – रामशंकर कटारिया
झांसी- अनुराग शर्मा
बांदा- आरके सिंह पटेल
बाराबंकी- उपेंद्र सिंह रावत
फैजाबाद- लल्लू सिंह
श्रावस्ती- साकेत मिश्रा
गोंडा – कीर्ति वर्धन सिंह उर्फ राजा भैया
बस्ती- हरीश द्विवेदी
गोरखपूर- रवी किशन
कुशीनगर- विजय कुमार दुबे
आजमगड- दिनेशलाल यादव निरहुआ
जोनपूर- कृपाशंकर सिंह

दिल्ली
चांदनी चौक- प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्व दिल्ली- मनोज तिवारी
नवी दिल्ली- बन्सुरी स्वराज
पश्चिम दिल्ली- कमलजीत सेहरावत
दक्षिण दिल्ली- रामवीर बिधूडी

अरुणाचल प्रदेश
अरुणाचल पश्चिम- किरेन रिजिजू
अरुणाचल ईस्ट- तापिर गाव

गुजरात
गांधीनगर- अमित शाह
राजकोट- पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर- मनसुख मंडाविया
पंचमहल- राजपाल सिंह महेंद्रसिंह यादव
दाहोद- जसवंत सिंह
भरुच- मनसुख भाई वसावा
नवसारी- सीआर पाटील

जम्मू कश्मीर
उधमपूर- जितेंद्र सिंह
जम्मू- जुगल किशोर शर्मा

झारखंड
गोड्डा- निशिकांत दुबे
रांची- संजय सेठ
जमशेदपुर- विद्युत् महतो
खूंटी- अर्जुन मुंडा
पलामू- विष्णु दयाल राम

छत्तीसगड
कोरबा-सरोज पांडे
राजनांदगाव- संतोष पांडे
दुर्ग- विजय बघेल
रायपूर- बृजमोहन अग्रवाल
बस्तर- महेश कश्यप
कांकेर- भोजराज

मध्य प्रदेश
गुना- ज्योतिरादित्य सिंधिया
दामोह- राहुल लोधी
खजुराहो- वीडी शर्मा
रीवा- जनार्दन मिश्रा
शहडोल- हिमाद्रि सिंह
जबलपूर- आशिष दुबे
होशंगाबाद- दर्शन चौधरी
विदिशा- शिवराज सिंह चौहान
भोपाल- अलोक शर्मा
राजगड- रोडमल नागर
खंडवा- ज्ञानेश्वर पाटील

राजस्थान
बिकानेर- अर्जुन मेघवाल
अलवर- भूपेंद्र यादव
भरतपूर- रामस्वरूप कोली
नागौर- ज्योती मिर्धा
जोधपूर- गजेंद्र शेखावत
बारमेड- कैलाश चौधरी
उदयपूर- मन्नालाल रावत
बांसवाडा- महेंद्र मालवीय
कोटा- ओम बिर्ला

पश्चिम बंगाल
कूचबिहार- निसिथ प्रमाणिक
हुगली- लॉकेट चटर्जी
बेल्लूरहत- सुकांता मजूमदार

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment