Odisha Train Accident : ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी राज्यातील बारगढ जिल्ह्यातील मेंधापलीजवळ मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
या घटनेची माहिती देताना, ईस्ट कोस्ट रेल्वेने सांगितले की, ‘ओडिशातील बरगढ जिल्ह्यातील मेंधापालीजवळ एका खासगी सिमेंट कारखान्याने चालवलेल्या मालगाडीचे काही डबे कारखान्याच्या आवारात रुळावरून घसरले. याप्रकरणी रेल्वेची कोणतीही भूमिका नाही.
Another train derails in Odisha
Several wagons of a goods train carrying limestone derail near Sambardhara in #Bargarh district.#TrainTragedy #OdishaTrainAccident #TrainAccidentInOdisha pic.twitter.com/yEqt9H1dK7
— विवेक सिंह नेताजी (@INCVivekSingh) June 5, 2023
हेही वाचा – Lung Cancer वर रामबाण उपाय, जाणून घ्या किती जालीम आहे ‘हे’ औषध!
#WATCH | Some wagons of a goods train operated by a private cement factory derailed inside the factory premises near Mendhapali of Bargarh district in Odisha. There is no role of Railways in this matter: East Coast Railway pic.twitter.com/x6pJ3H9DRC
— ANI (@ANI) June 5, 2023
ते पुढे म्हणाले, ‘हे पूर्णपणे खासगी सिमेंट कंपनीचे नॅरोगेज साइडिंग आहे. जेथे रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅक (नॅरो गेज) यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल कंपनी करते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!