शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! साखर निर्यातीबाबत सरकारचा ‘मोठा’ निर्णय; आता सोपं होणार काम!

WhatsApp Group

Good News For Farmers : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, सरकार साखर कारखान्यांचा निर्यात कोटा वाढवण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने यावेळी कमी कोट्यावर आक्षेप घेतला होता. सरकार त्यांना ३ ते ५ लाख मेट्रिक टन अतिरिक्त कोटा देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार साखर निर्यातीचा कोटा वाढवणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांचा निर्यात कोटा वाढेल. सध्या सरकारने दीड लाख मेट्रिक टन अतिरिक्त कोटा जारी केला आहे.

सरकार ३ ते ५ लाख मेट्रिक टन अतिरिक्त कोटा सोडणार आहे. यावर्षी सरकारने ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा कोटा निश्चित केला आहे. यंदा कमी निर्यात कोटा दिल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने नाराजी व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने प्रीमियम दराने कोटा विकत आहेत.

हेही वाचा  – TATA ची गाडी घेणाऱ्यांनो…ही बातमी तुमच्यासाठी! पुढच्या महिन्यात येणार संकट

सरकार ३ ते ५ लाख मेट्रिक टन अतिरिक्त कोटा सोडणार आहे. यावर्षी सरकारने ६० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा कोटा निश्चित केला आहे. यंदा कमी निर्यात कोटा दिल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने नाराजी व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने प्रीमियम दराने कोटा विकत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment