Dhruv Rathee’s Challenge Mission Swaraj : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान निवडणुकीपूर्वी राज्यातील पक्षांनी, नेत्यांनी जनतेला आकर्षक आश्वासने दिली आहेत. 18 नोव्हेंबरनंतर प्रचार थंडावेल, त्यानंतर जनेतेने राज्याचा कौल घ्यायचा आहे. यातच प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने ‘मिशन स्वराज’ नावाने एक व्हिडिओ शेअर करत राज्यातील नेत्यांना एक आव्हान दिले आहे.
जो कोणी हे आव्हान स्वीकारेल त्याच्यासाठी ध्रुव काम करेल, पण यात दगा झाला तर त्याचे 2.5 कोटी फॉलोअर्स याचा जाब विचारतील. पाहा त्याचा हा व्हिडिओ –
वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!