Chandrayaan-3 Moon Landing LIVE : ISRO ने सुरू केले थेट प्रक्षेपण! येथे पाहा लाइव्ह

WhatsApp Group

Chandrayaan-3 Moon Landing LIVE : लँडर विक्रम बुधवारी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर उतरेल. लँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडर आपले काम सुरू करेल. लँडर विक्रमचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास, सहा चाकी रोव्हर प्रज्ञान रॅम्पमधून बाहेर येईल आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. ते 500 मीटरपर्यंतच्या परिसरात फिरून तेथील पाणी आणि वातावरणाबद्दल इस्रोला सांगेल.

चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण भारतात त्याच्या लँडिंगबद्दल लोकांमध्ये उत्साह आहे. येथे पाहा लँडर विक्रमच्या लँडिगचे लाइव्ह स्ट्रीमिंग…

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment