Flipkart ची होळी ऑफर..! फक्त ६,९९९ रुपयांमध्ये मिळवा ३३ हजारांचा स्मार्ट टीव्ही; ‘असा’ करा बुक!

WhatsApp Group

Flipkart TV Offer : होळीच्या दिवशी फ्लिपकार्टकडून एक उत्तम ऑफर काढण्यात आली आहे. या ऑफरमध्ये यूजर्स केवळ ६,९९९ रुपयांमध्ये ३३,००० रुपयांचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतील. आम्ही ज्या स्मार्ट टीव्हीबद्दल बोलत आहोत तो Thomson 9R Pro टीव्ही आहे. हा स्मार्ट टीव्ही ४३ इंच स्क्रीन आकारात येतो. तसेच अल्ट्रा HD 4K सपोर्ट देण्यात आला आहे. हा Android स्मार्ट टीव्ही आहे. जे जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करता येते. तुम्हाला अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही.

६ हजारात ३३ हजार टीव्ही

Thomson 9R PRO ४३ इंच अल्ट्रा HD 4K टीव्हीची MRP ३३,९९९ रुपये आहे. जो फ्लिपकार्टवर १९,४९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. टीव्हीच्या खरेदीवर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर टीव्हीची किंमत ८,४९९ रुपये राहिली आहे. PNB क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. यानंतर थॉमसनच्या ४३ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ६,९९९ रुपये होईल. तुमच्‍या टीव्‍हीच्‍या सध्‍याच्‍या स्‍थितीवर कमाल एक्सचेंज व्हॅल्यू अवलंबून असते. हा टीव्ही ३२५० रुपयांच्या मासिक EMI पर्यायामध्ये खरेदी करता येईल. तुम्हाला टीव्ही आवडत नसल्यास, तो ७ दिवसांच्या आत बदलला जाऊ शकतो.

हेही वाचा – Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

टीव्हीची माहिती

हा स्मार्ट टीव्ही Amazon Prime Video, Disney Hotstar आणि YouTube सपोर्टसह येतो. टीव्ही अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट बिल्ड-इन सपोर्ट आहे. Thomson च्या ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये अल्ट्रा HD 4K सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचे पिक्चर रिझोल्यूशन ३८४० x २१६० पिक्सेल आहे. टीव्हीचे ध्वनी आउटपुट ४०W आहे. रिफ्रेश रेट सपोर्ट ६० Hz आहे.

ऑफर पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment