Browsing Category

ताज्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट, महागाई भत्त्यात 2% वाढ

DA Hike : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) २% वाढ करण्यास मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या वाढीसह, आता केंद्रीय कर्मचारी आणि
Read More...

थायलंड, म्यानमार आणि बँकॉकमध्ये मोठा भूकंप!

Earthquake : म्यानमारमध्ये शुक्रवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जमीन हादरली. हे भूकंप इतके शक्तिशाली होते की ते थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी होती. भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील सागाईंग येथे
Read More...

EPFO हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार, मग पीएफ क्लेम, सेटलमेंट, ट्रान्स्फरसाठी नवीन प्रणाली लागू

EPFO : सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) त्यांच्या प्रणालीत सुधारणा करण्याचे काम करत आहे. जेणेकरून लोकांसाठी ईपीएफओ सेवा सोपी होईल. ईपीएफओला त्यांच्या तांत्रिक दुरुस्तीचा पहिला टप्पा ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची आशा आहे.
Read More...

टिकटॉक संस्थापक झांग यिमिंग चीनचा सर्वात श्रीमंत माणूस

Zhang Yiming : असं म्हणतात की, चांगली केलेली एक गोष्ट तुमचे आयुष्य बदलू शकते. चीनच्या झांग यिमिंगच्या बाबतीतही असेच घडले. सध्या तो चीनमधील सर्वात श्रीमंत माणूस बनल्याचे वृत्त आहे. सर्वात प्रसिद्ध चेहरा, अलिबाबाचे सह-संस्थापक जॅक मा, टॉप ५
Read More...

BJP ची ही मिटिंग खूप व्हायरल झालीये, हॉस्पिटल बनलं पार्टी ऑफिस!

Kanpur BJP Meeting : कानपूरमधील एका खासगी रुग्णालयाचा वॉर्ड एका बैठकीच्या खोलीत बदलला. रुग्णालयातील बाकडे कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आले असले तरी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन, सध्या महिला कामगार त्यावर बसलेल्या दिसून आल्या. रुग्णसेवा
Read More...

खोलीचे दार बंद करून बायकोने नवऱ्याला धुतले!

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील सतना येथील एक त्रासदायक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या पतीला बेदम मारहाण करत आहे. जेव्हा तो तिला त्याच्या जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याचा गळा दाबण्याचाही
Read More...

भाजपची ‘सौगत-ए-मोदी’ मोहीम, ईदनिमित्त ३२ लाख गरजू मुस्लिमांना किट  

Saughat-E-Modi Kits : ईदच्या निमित्ताने भाजपने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भाजप देशभरातील गरीब मुस्लिमांना एक मोठी भेट देणार आहे. भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाने ईदनिमित्त देशभरातील ३२ लाख गरीब मुस्लिमांना 'सौगत-ए-मोदी' किट देण्याची घोषणा
Read More...

सरकारने वाढवला खासदारांचा पगार! पेन्शनमध्येही वाढ, दोन वर्षांची थकबाकीही भरणार

Hike In Salaries Pensions For MPs : केंद्र सरकारने खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ केली आहे. पगारात २४% वाढ करण्यात आली आहे, तर पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर एरियल्स देखील मिळेल. माजी खासदारांच्या पगार,
Read More...

जोफ्रा आर्चरची लंडनच्या काळ्या टॅक्सीशी तुलना! हरभजन सिंग हे काय बोललास तू?

IPL 2025 : माजी दिग्गज फिरकीपटू आणि आता समालोचक हरभजन सिंगवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. आरोपानुसार, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने जोफ्रा आर्चरविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी केली. या सामन्यात जोफ्रा
Read More...

सौरभ राजपूत मर्डर केस : नवऱ्याची हत्या, ड्रममध्ये मृतदेह, बॉयफ्रेंडसोबत मनाली फिरायला गेली बायको

Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. शहरातील सौरभ राजपूत नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. २९ वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम
Read More...

१ एप्रिलपासून या मोबाईल नंबरवर UPI काम करणार नाही, जाणून घ्या कारण

UPI New Rule : जर तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम सारख्या अॅप्सद्वारे यूपीआय पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यूपीआय पेमेंटशी संबंधित नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
Read More...

किआने वाढवल्या गाड्यांच्या किमती, पुढील महिन्यापासून सर्व गाड्या होणार ‘इतक्या’ महाग!

Kia : मारुती सुझुकीने कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता दक्षिण कोरियाच्या ऑटो कंपनीनेही ग्राहकांना धक्का दिला आहे. मारुती सुझुकी इंडियानंतर आता किआ इंडियानेही आपल्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी ही घोषणा
Read More...